सातबारा Watch

← तळयाचीवाडी

Ferfar #569 · तळयाचीवाडी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
अमोल मारोतराव कांबळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 खातेदार बाबुराव चाँदराव खोकले यांनी मौजे तल्य्चीवाड़ी येथे जमिन असुन गट नं 86 या गटात त्यानी एक विहिर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली. विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.