Ferfar #1541 · मांडवा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- रमेश उत्तमराव थोरात
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विहीर:- खातेदार रत्नमाला पांडुरंग खुपसे मांडवा गट न. 201मध्ये जमीन असून त्यांच्या हिश्यात एक स्वतंत्र विहीर ची नोंद घेण्याकरिता करिता विनंती अर्ज व प्रतक्ष पहाणी करून नोंद घेण्यात आली, नोंद मंजुरी करिता सादर