सातबारा Watch

← हदगांव

Ferfar #12538 · हदगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-18
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
255/2
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : एस बी आय शाखा ए एम सी सी किनवट ऑफिस किनवट गहाणखत लिहुन देणार : सविता गोविंद मुलंगे रा. हदगांव यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2598-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/2 क्षेत्र 0.0113 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता गोविंद मुलंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.