Ferfar #12775 · हदगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/1
- Talathi
- प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026खातेदार नामे:- बालाजी दिगांबर चिद्रावार मौजे हदगाव येथील गट 184/1 क्षेत्र 187 चौ.मी हा प्लॉट सागरबाई दत्तराव शिंदे यांना दस्त क्र.899 दि.26/04/1988 रोजी रक्कम 5000/- विक्री केला.तोच प्लॉट सागरबाई दत्तराव शिंदे यांनी विलास शंकरराव तिवडे दस्त क्र. 541 दि.27/02/2004 रक्कम 70000/-विक्री केला. विनंती अर्ज व खरेदीखत दिल्या वरून नोंद घेण्यात आली.