Ferfar #2536 · देशमुखेवाडी
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- बालाजी कमलाकर वसमतकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद ;- अर्जदार जयवंतराव परबतराव देशमुखे यांच्या नावे मौ.देशमुखेवाडी ता अर्धापुर मध्ये गट क्र.16 एकूण क्षेत्र 1.04 हे.आर शेतजमीन असून सदरील जमीनीत त्यांनी एक विहीर खोदली आहे , सदरील विहीरीची नोंद 7/12 वर नोदविण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व 100 रु.बॉन्ड पेपर वर नोटरी कृत शपथ पत्र दिले आहे ,करीता विनंती अर्ज व शपथपत्रा वरुण नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर