Ferfar #2605 · कोंढा
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- रवी रामराव पल्लेवाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार महादु नागोराव कदम रा. कोंढा ता.अर्धापुर यांची विनंती आहे की, मौजे कोंढा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 289 क्षेत्र 1.02 हे.आर च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने माधवराव नागोराव कदम अशी नोंद झालेले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून महादु नागोराव कदम अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्जा व शपथवरून नोंद घेण्यात आली