सातबारा Watch

← कोंढा

Ferfar #2608 · कोंढा

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
रवी रामराव पल्लेवाड
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , शाखा अर्धापूर लिहुन देणार : मारोतराव प्रल्हाद कदम रा. कोंढा गट नंबर/ सर्वे नंबर 89 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोतराव प्रल्हाद कदम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.