Ferfar #3269 · मालेगांव
अर्धापुर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार :भारतीय स्टेट बँक शाखा मालेगांव
लिहून घेणार :ज्योती दिपक पावडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 252 तपशिल : ज्योती दीपक यांचा हिस्सा भारतीय स्टेट बँक शाखा मालेगांव 100000 रु गहाण - 1907
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार :भारतीय स्टेट बँक शाखा मालेगांव
लिहुन घेणार :दिपक माणिकराव पावडे
यांनी सर्व्हे क्रमांक 253 वर फेरफार क्रमांक 1906 ने घेतलेला बोजा दिपक नथुराम यांचा हिस्सा भारतीय स्टेट बँक शाखा मालेगांव 248000 रु गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.