सातबारा Watch

← डौर

Ferfar #1929 · डौर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
29, 59
Talathi
आकाश राम कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 श्री बालाजी गुणाजी आढाव यांनी अर्ज दिला कि,जमीन मिळकत ग.न.29 मध्ये अर्जदार यांचे हिश्यात एक बोअर केला आहे व त्याची नोंद ७/१२ च्या इतर अभिलेखातकरण्याकरिता स्थळ पंचनामा,शपथपत्रक बॉंड पेपरवर नोटरीकृत सादर केल्यावरून वरीलप्रमाणेकागदपत्रे दप्तरी दाखल असे. श्री गोविंद महादजी भोजगंडे यांनी अर्ज दिला कि,जमीन मिळकत ग.न.59 मध्ये अर्जदार यांचे हिश्यात एक बोअर व एक विहीर केला आहे व त्याची नोंद ७/१२ च्या इतर अभिलेखातकरण्याकरिता स्थळ पंचनामा,शपथपत्रक बॉंड पेपरवर नोटरीकृत सादर केल्यावरून वरीलप्रमाणेकागदपत्रे दप्तरी दाखल असे.