सातबारा Watch

← कामठा बु

Ferfar #5195 · कामठा बु

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
475
Talathi
आकाश राम कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार विजयकुमार मारोतराव निकम राहणार कामठा बु.यांनी या तलाठी कार्यालयास अर्ज सादर केलेवरुन प्रत्यक्ष स्थळ पाहनी पंचनामा केला असता त्यांचे नावे मौजे कामठा बु येथिल शेत गट नंबर 475 मधे त्यांचे नावे असलेले जमिनीवर एक बोअर आहे. सबब नोंद मंजुरिस्तव सादर