Ferfar #1545 · गणपुर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- खंडेराव भिमराव मंगनाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
सामाईक खातेदार बाबाराव मारोतराव आढाव, मुगाजी मारोतराव आढाव, साहेबराव मारोतराव आढाव व संमती देणार चंद्रकलाबाई / लक्ष्मीमबाई संतोष पावडे रा. गणपूर ता. अर्धापूर यांनी आपले नावे असलेली मौजे गणपूर येथील वडीलोपार्जीत व एकत्रीत कुटूंबातील शेतजमीन गट क्र. 85 मधील लागवडी योग्य क्षेत्र 0.43 हे.आर.चौमी आणि पो.ख. क्षेत्र 0.00 हे आर. चौमी पैकी 0.2150 हे.आर चौमी जमीन आपला चुलत भाऊ नावे गोविंद तुळशिराम आढाव यांना त्यांरचे हिसे प्रमाणे कायमची वाटून देऊन ताबाही दिला आहे.
करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.