Ferfar #1539 · मेंढला बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- सुभाष सुराजी आडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार रामेश्वर किशनराव वानखेडे यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांच्या मौ मेंढ्ला बु येथील शेत गट क्र 176 मधील क्षेत्र 1 हे 19 आर मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्याची तलाठी दप्तरी नोंद करिण्या करिता दिलेले अर्ज ,शपथ पत्र ,पंचनामा यावरून नोंद घेण्यात आली