सातबारा Watch

← मेंढला खु.

Ferfar #1418 · मेंढला खु.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
सुभाष सुराजी आडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 काशिनाथ सीताराम वानखेडे यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांच्या मालकीचा शेत गट क्र231 मधील क्षेत्र ०.४१ हे.आर शेत जमीन मध्ये बोअरवेल खोदला असून त्याची नोंद तलाठी दप्तरी करिता दिलेले अर्ज शपथ पत्र पंचनामा यावरून नोंद घेण्यात आली