Ferfar #1689 · बामणी
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- सुभाष सुराजी आडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार इंद्राबाई विश्वनाथ चिंतले यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांच्या मालकीचा शेत गट क्र 181 मधील क्षेत्र 0.98 हे आर शेत जमीन मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद तलाठी दप्तरी करिता दिलेला अर्ज शपथ पत्र पंचनामा यावरून नोंद घेण्यात आली