सातबारा Watch

← पिंपळगाव म.

Ferfar #4838 · पिंपळगाव म.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
स्नेहल श्यामसुंदर खेडकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : मंडऴ अधिकारी आदेश क्रमांक : नावात दुरुस्ती -२ आदेश दिनांक : 04/11/2026 नावात दुरुस्ती नोंद खातेदार कामाजी रामराव कल्याणकर रा पिंपळगाव महादेव येथील रहिवाशी असून मौजे पिंपळगाव महादेव येथी गट क्र 61 मध्ये ० हे 71 आर शेतजमीन मध्ये त्यांचे नाव कामाजी रामराव देशमुख असे आहे परंतु त्यांच्या कागदोपत्री कामाजी रामराव कल्याणकर असे नाव आहे करिता सदरील ७/१२ अभिलेखात कामाजी रामराव कल्याणकर असे नाव दुरुस्ती करण्याकरिता १०० च्या मुद्रांकपेपर वर शपथपत्र ,आधारकार्ड व स्थानिक चौकशी आधारे नोंद घेण्यात आली करिता मंजुरीस्तव सादर.