सातबारा Watch

← पारडी म.

Ferfar #1818 · पारडी म.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
138, 140
Talathi
रविंद्रकूमार रामराव अंबुरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार श्री बालासाहेब शामराव चाभरकर यांनी अर्ज दिला कि त्यांच्या मालकीचे शेत गट क्र १३८ व गट क्र १४० क्षेत्र २.१९ हे आर मध्ये त्यांचे नाव बालाजी शामराव चाभरकर असे झाले आहे त्यांनी दिलेला विनंती अर्ज, शपथपत्र, आधार ओळखपत्र व पंचनामा वरून नावात दुरुस्ती करून नाव बालासाहेब शामराव चाभरकर असे करण्यात आली.