सातबारा Watch

← लहान

Ferfar #3532 · लहान

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
भास्कर त्रिंबकराव शेळके
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार चंद्रमुनी नारायण वाहेवळ रा लहान ता. अर्धापुर जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे लहान येथील शेतजमीन गट क्र .187 क्षेत्र 1.21 हे. आर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वा. योजने अंतर्गत एक विहीर आहे,करीता विंनती अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.