सातबारा Watch

← चेनापूर

Ferfar #1556 · चेनापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार बालाजी मल्लु जंगीलवाड यांनी आपल्या नावे असलेली मौजे चेनापूर ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.133 क्षेत्र 0 हे.97 आर हि पूर्ण जमिन त्यांनी आपली मुलगी नामे काजल मारोती सिधलवाड यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.