Ferfar #1558 · चेनापूर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- संभाजी रघुनाथ घुगे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
खातेदार पिपळबाई चंद्रभान चव्हाण व धर्माजी हरी चव्हाण यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे चेनापूर ता. अर्धापुर जि. नांदेड येथील वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील सामाईक शेतजमीन गट क्र.64 क्षेत्र 1 हे.20 आर ही पूर्ण जमीन खलील प्रमाणे आप-आपसात वाटून दिली व घेतली आहे.
1)धर्माजी हरी चव्हाण यांना गट क्र.64 क्षेत्र 1 हे.20 आर पैकी 0.60 हे.आर
2)पिपळबाई चंद्रभान चव्हाण यांना गट क्र.64 क्षेत्र 1 हे.20 आर पैकी 0.60 हे.आर
वरील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली