Ferfar #950 · आंबेगांव
अर्धापुर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार मारोतराव देवराव मुसळे यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे आबेगाव ता.अर्धापूर येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.92 क्षेत्र 0.36 हे.आर ,गट क्र.93 क्षेत्र 0.59 हे.आर गट क्र.97 क्षेत्र 0.61 हे.आर हि पूर्ण जमीन खालील प्रमाणे आपल्या मुलांना त्यांच्या हिस्से प्रमाणे वाटून दिली आहे.
1)कचरू मारोतराव मुसळे यांना गट क्र.93 क्षेत्र 0.59 हे.आर पुर्ण
2)गजानन मारोतराव मुसळे यांना गट क्र.92 क्षेत्र 0.36 हे.आर पूर्ण व गट क्र.97 क्षेत्र 0.61 हे.आर पूर्ण
वरील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.