Ferfar #1214 · लोणी खु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- संभाजी रघुनाथ घुगे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खातेदार गोविंद मुंजाजी बागल यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे लोणी खु ता.अर्धापूर जि.नांदेड येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.162 क्षेत्र 0 हे.77 आर व पो.ख.0.02 आर हि संपूर्ण जमीन त्यांनी आपल्या पत्नीस नामे मंगल गोविंद बागल यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.