Ferfar #1215 · लोणी खु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- संभाजी रघुनाथ घुगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार प्रतिभाबाई रामराव शिंदे यांच्या नावे मौजे लोणी खु.येथील शेतजमीन गट क्र.128 क्षेत्र 1 हे.17 आर मध्ये एक विहीर आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्रा वरून नोंद घेण्यात आली.