Ferfar #11213 · अर्धापूर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-19
- Objection until
- 2026-08-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- किरण व्यंकट मोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/07/2026
श्री शेख मोईनोद्दीन हाजी अ.रहेमान यांनी अर्ज दिला कि,जमीन मिळकत ग.न.49 मध्ये अर्जदार यांचे हिश्यात एक विहीर केला आहे व त्याची नोंद ७/१२ च्या इतर अभिलेखातकरण्याकरिता शपथपत्रक बॉंड पेपरवर नोटरीकृत सादर केल्या वरून वरीलप्रमाणेकागदपत्रे दप्तरी दाखल असे.