सातबारा Watch

← अर्धापूर

Ferfar #11423 · अर्धापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
601
Talathi
किरण व्यंकट मोरे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- सखाराम धर्माजी देशमुख रा. अर्धापूर(खाता क्रमांक1420) यांचे गट/सर्व्हे क्रमांक601, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5965 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यांनी सदरील प्लॉट बापुन्या मल्लू यांना विक्री केले वारास्साधारे ओमशी मल्लू यांना दिला आहे,तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे लिहून घेणार यांना विक्री केले. लिहुन घेणार : रमेश मस्सु मुतराजकोळी , (खाता क्रमांक :-3561216)गट/सर्व्हे क्रमांक 601 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अर्धापुर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 658 दिनांक 11/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 93000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.