सातबारा Watch

← अर्धापूर

Ferfar #11498 · अर्धापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
603
Talathi
किरण व्यंकट मोरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अ.सलीम म.जाफर रा. अर्धापूर(खाता क्रमांक25) यांचे गट/सर्व्हे क्रमांक603, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6280 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शमीम बेगम शेख अहेमद यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे लिहून देणार यांना विक्री केले. लिहुन घेणार : महंमद जिलानी महंमद महेबुबसाब , (खाता क्रमांक :-3561270)गट/सर्व्हे क्रमांक 603 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अर्धापुर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 326 दिनांक 31/03/2009 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.