Ferfar #11507 · अर्धापूर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 817
- Talathi
- किरण व्यंकट मोरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सलाओदीन जलालोदीन रा. अर्धापूर(खाता क्रमांक1360) यांचे गट/सर्व्हे क्रमांक817, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5983 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मसुद अली खान मोहसीन अलीखान यांना खरेदी दस्त क्र 407 दि 29.04.2006 रोजी विक्रीखत अधारे करुन दिला होता व तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.
लिहुन घेणार :
जावीद खॉन सिकंद्दर खॉन पठाण , (खाता क्रमांक :-3561276)गट/सर्व्हे क्रमांक 817 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अर्धापुर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 95 दिनांक 02/02/2015 प्रमाणे रक्कम रुपये 196000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.