Ferfar #11509 · अर्धापूर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 593
- Talathi
- किरण व्यंकट मोरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र 593 मधील खातेदार अ.नजीब म.सिद्धिक खतीब रा अर्धापुर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे अर्धापुर येथील गट क्र 593 मध्ये क्षेत्र 0.85 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या शेतात एक विहीर काढली आहे तरी सदरची विहीर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व पंचनामा फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.