सातबारा Watch

← शेनी

Ferfar #1976 · शेनी

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
रविंद्रकूमार रामराव अंबुरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेटबँक शाखा अर्धापूर लिहून घेणार :मंगलाबाई दिगांबर भांगे यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : मंगलाबाई दिगांबर भांगे यांच्या हिस्सा भारतीय स्टेटबँक शाखा अर्धापूर कडे रु 3,00,000 मधये गहान - 1260 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.