सातबारा Watch

← शेनी

Ferfar #1979 · शेनी

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
रविंद्रकूमार रामराव अंबुरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार श्री केशव खंडेराव कडे यांनी अर्ज दिला कि त्यांच्या मालकीच्या मौजे शेणी येथील गट क्र 194 क्षेत्र 1.0379 हे आर मध्ये ७/१२ वर केशव खंडेराव असे अपूर्ण नाव असून ते पूर्ण करणे करिता दिलेले अर्ज , प्रतिज्ञापत्र वरून नावात दुरुस्ती करून केशव खंडेराव कडे असे नाव करण्यात आले.