सातबारा Watch

← हमरापूर

Ferfar #967 · हमरापूर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
राहुल परशुराम चव्हाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार सुलताना बेगम शेख नसीर रा.अर्धापूर ता. अर्धापूर येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ हमरापूर ता. अर्धापूर येथील गट क्र 60 मध्ये 0 हे. 58 आर शेतजमीन आहे. सदर अर्जदार यांनी अर्ज व शपथपत्र दिले की त्यांच्या शेतात स्वतःचा बोअरवेल असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करावी सदर शपथपत्र व अर्जावरून पंचनामा केला त्यानुसार इतर अधिकाराच्या रकान्यात सुलताना बेगम शेख नसीर यांच्या हिश्यात दोन बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली