Ferfar #517 · शहापुर
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- संभाजी रघुनाथ घुगे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार तुकाराम पिराजी पिंपळपल्ले हे रा.शहापूर ता.अर्धापूर जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे शहापूर येथे गट क्र.32 क्षेत्र 1 हे.96 आर शेत जमीनआहे,सदरील शेतजमिनीच्या 7/12 च्या उतारावर आडनावाची नोंद नसल्यामुळे त्यांना बँकिग कामास अडचण येत आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्रावरून तुकाराम पिराजी पिंपळपल्ले अशी नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.