Ferfar #2146 · दाभड
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- कु.उज्ज्वला उत्तमराव वानखेडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअरवेल नोंद:- अर्जदार मीरा विकास दवे रा.दाभड यांच्या नावे मौ.दाभड येथे गट क्र 147,क्षेत्र-0.99 हे आर असून त्या शेतजमिनी मध्ये एक नवीन बोअरवेल खोदला आहे.करिता अर्जदारच्या विनंती अर्जावरून व स्थानिक चौकशी केल्यावरून बोअरवेल नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.