सातबारा Watch

← कलदगांव

Ferfar #688 · कलदगांव

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
मनिषा प्रभाकर मुटकुळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 नाव दुरुस्ती नोंद: अर्जदार सुजित श्रीराम मेडेवार एचयुएफ राहणार रा.विसावानगर नांदेड यांनी अर्ज दिल्यावरून त्यांच्या नावे मौजे कलदगाव ता.अर्धापूर गट नंबर 51 मध्ये क्षेत्र 0.40 आर शेतजमीन असून सदर सातबारा वर अर्जदार यांचे नाव नजरचुकीने सुजित श्रीराम मेडेवार (HUF) असे पडले आहे. सुजित श्रीराम मेडेवार एचयुएफ अशी नावाची नोंद करणे करणे करिता अर्ज व शपथपत्राद्वारे नोंद घेण्यात आली करिता नोंद सादर.