सातबारा Watch

← कलदगांव

Ferfar #690 · कलदगांव

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
मनिषा प्रभाकर मुटकुळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : दि नांदेड मर्चंट को ऑप बँक लि.नांदेड शाखा नांदेड लिहून घेणार : सचिन पि. राजाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 33 तपशिल : सचिन राजाराम यानीं नांदेड मर्चंट बैंक शाखा नांदेड कड़े 4000000 रुपयात गाहन दिला - 432 सचिन राजाराम पवार यांचा हिस्सा दि नांदेड मर्चंट को ऑप बँक लि.नांदेड शाखा नांदेड येथे 40,00,000/- रु गहाण - 10033 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.