सातबारा Watch

← बारसगांव

Ferfar #2689 · बारसगांव

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
राहुल परशुराम चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा कृ वि.शाखा नांदेड लिहून घेणार : सदाशिव सिदप्पा मठपती यांनी सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल : सदाशिव सदप्पा यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ. वि. शाखा नांदेड येथे रु. 1,70,000/- मध्ये गहाण - 1148 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.