Ferfar #1555 · खैरंगाव बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- सोनाली गोविंदराव काकडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026बोअरवेल नोंद:-अर्जदार देवानंद प्रभू कपाटे रा.येळेगाव यांच्या नावे मौ.खैरगाव बु.येथे गट क्र.37 एकूण क्षेत्र 0.80 आर शेतजमीन असून सदरील जमिनीत त्यांनी एक बोअरवेल खोदला आहेत,सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर नोंदविन्यासाठी विनंती अर्ज व 100 रु.चे बॉन्डवर शपथपत्र सादर केले आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.