Ferfar #1708 · देगांव बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 355
- Talathi
- ममता गंगाधर बिलोलिकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार:-गोविंद दिगंबर तिडके यांनी आपली वडिलोपार्जित जमिन गट क्र.355 मधील क्षेत्र 0.20 हे.आर वहीती जमीन पैकी 0.15 हे.आर.ही त्यानी.
लिहुन घेणार:-1)बालाजी दिगंबर तिडके यांना गट क्र.355 मधील क्षेत्र 0.10 हे.आर वहीती जमीन लिहुण दिली.तसेच
लिहुन घेणार:-2)दत्ता मोतीराम तिडके यांना गट क्र.355 मधील क्षेत्र 0.05 हे.आर वहीती जमीन लिहुण दिली.तसेच
सदर व्यवहार संमतीने विनामोबदला झाला असून नात्याने लिहून देणार व घेणार हे आपसात भाऊ –भाऊ व चुलत भाऊ आहेत.रजिस्टर नो क्र.1043 दि. 01.10.2026 रोजी वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.