Ferfar #1711 · देगांव बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- ममता गंगाधर बिलोलिकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार पार्वती माधव तिडके यांनी अर्ज व शपथपत्र दिले की त्यांचे मौ देगाव बु येथील शेत गट क्र 112 मधील क्षेत्र 0.50 हे.आर जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर पार्वतीबाई माधव तिडके असे झाले आहे ते दुरुस्त करून पार्वती माधव तिडके असे करण्यासाठी नोंद घेण्यात आली.