Ferfar #1712 · देगांव बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- ममता गंगाधर बिलोलिकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार किशन विठ्ठलराव तिडके यांनी अर्ज व शपथपत्र दिले की त्यांचे मौ देगाव बु येथील शेत गट क्र 199 मधील क्षेत्र 0.65 हे.आर जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर किशन विठ्ठल असे झाले आहे ते दुरुस्त करून किशन विठ्ठलराव तिडके असे करण्यासाठी नोंद घेण्यात आली.