Ferfar #1720 · देगांव बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- ममता गंगाधर बिलोलिकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार प्रभू हिरामण जाधव यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून चौकशी केली असता त्यांच्या गट क्र.65 मध्ये एक बोअर पाडला आहे त्यांची नोंद 7/12 वर घेण्यात आली.