Ferfar #1723 · देगांव बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- ममता गंगाधर बिलोलिकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार गजानन बाबजी यांचा हिस्सा तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव यांच्याकडे रु.200000/ मध्ये गहाण ठेवला होता त्यांनी तो परत केला असल्याचे व्यवस्थापक तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा नांदेड यांनी पत्र दिलेवरून बोजा नोंद कमी करण्यात येत आहे.