Ferfar #2111 · आलेगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- LAXMAN RAMESH DESHMUKH
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार गिरजाबाई बानाजी डोके रा.एकदरा यांनी त्यांच्या मौ.आलेगाव येथील ग.न.160 क्षेत्र 1.94 हे.आर. शेतजमिनीत बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्याबाबत शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून गिरजाबाई बानाजी डोके यांच्या नावे बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.