सातबारा Watch

← एकदरा

Ferfar #2831 · एकदरा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
32, 35
Talathi
अश्विनी माधवराव गिरडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार नंदा गुलाबराव भोजने यांनी एकदरा येथील गट न 35 व 32 मध्ये नाव दुरुस्तीसाठी केलेल्या अर्जावरून त्यांचे आधार कार्ड ,शपथपत्र ,जुनी फेरफार नक्कल ई. कागदपत्र आधारे त्यांचे 7/12 वरील नंदाबाई गुलाबराव भोजन या नावात नंदा गुलाबराव भोजने अशी नाव दुरुस्ती करण्यात येत आहे . करिता नोंद मंजुरीस्तव सादर .