सातबारा Watch

← कासारखेडा

Ferfar #5342 · कासारखेडा

नांदेड, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
बालाजी बाबुराव केंद्रे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा नेरली ता.जी.नांदेड गहाणखत लिहुन देणार : मोहन बाबुराव कल्याणकर रा. कासारखेडा यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9673-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 क्षेत्र 1.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन बाबुराव कल्याणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.