सातबारा Watch

← खुरगांव

Ferfar #1806 · खुरगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
गोपीनाथ देवराव कल्याणकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा तरोडा नाका लिहून घेणार : इरवंता बापुराव पाटणे यांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : इरवंता बापुराव पाटणे यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा तरोडा नाका यांच्या कडे 78000/- रु मध्ये गहान. - 1078 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.