Ferfar #2167 · चिखली बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- अश्विनी माधवराव गिरडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : SBI TARODA NAKA NERALI
लिहून घेणार : नरहरी परसराम शेजुळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : नरहरी परसराम शेजुळे यांचा हिस्सा - 789
नांदेड यांच्या कडे 20000/- रु मध्ये गहान. - 789
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ.वि.शाखा तरोडा नाका - 789
नरहरी परसराम शेजुळे - 937
यांच्या नावे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा तरोडा नाका नांदेड ता.जि.नांदेड वर र. रु.45000 चा बोजा ठेवण्यात आला - 937
नरहरी परसराम शेजुळे - 937
यांच्या नावे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा तरोडा नाका नांदेड ता.जि.नांदेड वर र. रु.45000 चा बोजा ठेवण्यात आला - 937
नरहरी परसराम शेजुळे यांची जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा तरोडा नाका कडे ७५००० रुपयास गहाण. - 1472
नरहरी परसराम शेजुळे यांची जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा तरोडा नाका कडे ४०००० रुपयास गहाण - 1523
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.