Ferfar #2174 · चिखली बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- अश्विनी माधवराव गिरडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार प्रभाकर गंगाराम शेजुळे यांनी त्यांच्या नावे असलेल्या मौ.चिखली बु येथील गट क्र 105 मध्ये 0.12 हे.आर जमिनीमध्ये बोअर नोंदीसाठी दिलेल्या विनंती अर्ज,शपथपत्र व जायमोक्यावर जाऊन पंचनामा केलेवरून यांच्या हिस्स्यात एक बोअर ची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर .