सातबारा Watch

← पिंपरी महिपाल

Ferfar #2507 · पिंपरी महिपाल

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
LAXMAN RAMESH DESHMUKH
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार विजय साहेबराव जोगदंड रा.निळा यांनी त्यांच्या मौ.पिंपरी महिपाल येथील ग.न.81 क्षेत्र 1.00 हे.आर. शेतजमिनीत बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्याबाबत शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून विजय साहेबराव जोगदंड यांच्या नावे बोअरवेलची नोंद घेण्यात आली.