सातबारा Watch

← वडवणा

Ferfar #1048 · वडवणा

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
UDAYKUMAR LAXMANRAO MISALE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : महाराष्‍ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव , नांदेड लिहुन देणार : नरहारी माणिकराव कदम रा. वडवणा गट नंबर/ सर्वे नंबर 32 यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरहारी माणिकराव कदम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.