Ferfar #2958 · मरळक बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- माधव एकनाथ शिराळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
इतर नोंद
खातेदार कदम रामकिशन सुरेश यांची मौ मरळक बु ता.जि.नांदेड येथील गट क्रं 158 मध्ये क्षेत्र 0.1250 हे आर चौ मी जमीन असुन
त्यात त्यांच्या नांवे क्षेत्रफळ 0.01 चौ मी म्हणजेच
1089 चौ फुट असे आहेत
करीता त्यांच्या क्षेत्रामधुन वेगवेगळी नोंद घेण्यासाठी नोंद घेण्यात आली
करीता त्यांनी दिलेल्या 500/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तवसादर